एसटी संपामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय
2024-09-04
2
नंदुरबार जिल्ह्यातील चार बस आगारातील कर्मचारी संपात सहभागी आहेत. जिल्ह्यातील सुमारे 1500 फेऱ्यांवर परिणाम झाल्याची माहिती आहे. या संपामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांना फटका बसलाय.