शरद पवारांनी कोल्हापुरी जेवणाची चव अन् भाषेच्या रांगडेपणाचे वर्णन करणारा किस्सा सांगताच हशा पिकला
2024-09-04
2
बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी विधानसभेची तयारी ही सांगितली. तर पत्रकार परिषदेच्या शेवटी कोल्हापुरी भाषेचा रांगडेपणा वर्णन करणारा किस्सा ऐकताच सर्वांना हसू आवरता आले नाही..