मुसळधार पावसात वीज कोसळली, पुढे काय घडलं?

2024-09-03 0

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील दोधे गावात तापी नदीकिनारी झोपड्यांवर वीज कोसळल्याची घटना घडलीय. या घटनेत मध्यप्रदेशातील पाच मजूर गंभीर जखमी झाले आहेत.