झेपत नसेल तर राजीनामा का देत नाही

2024-09-02 0

पुण्यामध्ये भर चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर गोळ्या झाडून कोयत्याने वार करण्यात आले, पुणे शहरात आणि राज्यभरात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधलाय.

Videos similaires