अंबाबाईचे सौंदर्य सुवर्णसिंहाने अधिक खुलणार! भक्ताने देवीच्या चरणी अर्पण केले दान
2024-08-31
14
कोल्हापुरच्या अंबाबाई देवीच्या चरणी भक्त आपल्या इच्छेनुसार दान अर्पण करत असतात. काही भक्तगण देवीच्या खजिन्यात भर पडत असते. शुक्रवारी ही एका भाविकाने दिलेलं दान देवीच्या सौंदर्यात भर घालणारे ठरत आहे.