दोन वर्षांच्या चिमुकल्याचं मातृछत्र हरपलं... काय घडलं?
2024-08-29
2
जळगाव शहरातील मानराज पार्क परिसरात महामार्गावर बुधवारी दुपारी भीषण अपघात घडला. खड्डा चुकवतांना दुचाकी घसरल्याने ट्रकखाली चिरडून विवाहितेसह तरुणीचा मृत्यू झाला. या अपघातात दोन वर्षांच्या चिमुकल्याचं मातृछत्र हरपलंय.