मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळला त्या शिल्पकाराची का होतेय चर्चा?
2024-08-28
2
मालवणच्या छञपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली, ही घटना चर्चेत असताना या पुतळ्याचे शिल्पकार जयदिप आपटे आता चर्चेत आलेत, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ