भाऊ-बहिणीतले मतभेद टोकाला... राजकारण पेटणार?

2024-08-26 17

जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील आणि ठाकरे गटातल्या त्यांच्या बहीण वैशाली सूर्यवंशी यांच्यात राजकीय मतभेद चांगलेच टोकाला गेले आहेत.

Videos similaires