नेपाळमध्ये तीर्थयात्रेला गेलेल्या जळगावातील यात्रेकरूंची बस नदीत कोसळून भीषण अपघात झालाय. या अपघातात अनेक यात्रेकरू ठार झाल्याची भीती वर्तवली जातेय.