जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदीपात्रात ठाकरे गटाच्या वतीने अनोखं आंदोलन करण्यात येतंय.