MPSC च्या विद्यार्थ्यांचा नेमका प्रश्न काय? सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच...शरद पवारांनीही घातले लक्ष
2024-08-22 3
MPSC ची पूर्व परीक्षा आणि आयबीपीएसतर्फे घेण्यात येणाऱ्या बँकिंग क्षेत्रातील परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांना कोणत्याही एका परीक्षेला मुकावे लागणार. या विरोधात विद्यार्थ्यांचा सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे.