कौटुंबिक रागातून एकाने भर रस्त्यात दोघांना फरफटत नेल तर आपल्याच कुटुंबाची गाडी देखील.........
2024-08-21
4
भर रस्त्यात त्याने दोघांना फरफटत नेलं, आपला लहान मुलगा ज्या गाडीत बसलाय त्या गाडीलाही जोरदार ठोकण्याचा प्रयत्न केला, बाईकवरील दोघेही पडले, सर्व थरार मोबाईल मध्ये कैद ......