रोहिणी खडसेंनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी का केली?
2024-08-20
4
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंनी बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेनंतर सरकारवर आगपाखड केलीय. या घटनेत अत्याचार करणाऱ्या इतकेच पोलीस पण दोषी असल्याचा आरोप करत त्यांनी कठोर कारवाईची मागणी केलीय.