बदलापुरात आंदोलक आक्रमक, कोल्हापूर दौरा रद्द करून शिवसेना नेत्या मुंबईकडे रवाना...

2024-08-20 2

मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आल्या होत्या. परंतु बदलापूर येथील चिघळणारी परिस्थिती लक्षात घेऊन गोऱ्हे यांनी दौरा रद्द करून मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.