तीन तास वेळाने सुरू झाला कार्यक्रम, महिला वैतागूनच गेल्या घरी...
2024-08-17
1
कोल्हापुरात शनिवारी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले त्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याच कार्यक्रमात मात्र महिलांची गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले.