विधानसभेच्या निवडणुकीसाठी आवाडे रणांगणांत! राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा...

2024-08-15 45

कोल्हापुरातील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार ह्याचा अजून निर्णय झालेला नसला तरी 15 ऑगस्ट दिवशी आवाडे पितापुत्रांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारा निर्णय घेतला आहे.

Videos similaires