मेट्रो ,पाणी, रस्ते ..नेमके काय म्हणाले खासदार डॉ श्रीकांत शिंदे ?

2024-08-14 0

खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी कल्याणात येत महापालिका आयुक्तांची भेट घेतली ..या बैठकीत नेमके कोणते कोणते मुद्दे, प्रश्न आणि विविध प्रकल्पांबाबत नेमकी काय चर्चा झाली ? मेट्रो, पाणी, रस्ते व इतर कल्याण डोंबिवली मधील विकासकामांवर काय म्हणाले शिंदे ?

Videos similaires