देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचा कसा समाचार घेतला?

2024-08-14 0

लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. "जोपर्यंत आमचं सरकार आहे, तोपर्यंत ही योजना बंद होऊ देणार नाही", असंही त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं

Videos similaires