मंत्री गिरीश महाजन यांनी काय दावा केलाय? पाहा
2024-08-13
52
लोकसभा निवडणुकीत विरोधक फेक नरेटीव्ह सेट करण्यात यशस्वी झाले. पण आता विधानसभा निवडणुकीत तसं होणार नाही. महायुतीच्या 177 पेक्षा जास्त जागा निवडून येतील, असा विश्वास ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय.