जन सन्मान यात्रेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत युवा संवाद कार्यक्रम पार पडला. तेव्हा एका महिलेने अजित पवारांना भाषण करतांना थांबवत एक तक्रार सांगितली. त्याची दखल घेऊन अजित पवारांनी तेव्हाच्या तेव्हा काय केलं? पाहा