मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपले कट्टर राजकीय विरोधक गुलाबराव देवकर यांच्यावर लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर देवकर यांनी त्यांना काय आव्हान दिलं? पाहा