बंडखोरीच्या मुद्द्यावर गुलाबराव पाटील भाजपला कसे डिवचले?
2024-08-09
24
लोकसभा निवडणुकीत आम्ही प्रामाणिकपणे भाजपचं काम केलंय. हे जनतेने पाहिलंय. असं असताना भाजपने कसं वागावं हा त्यांचा विषय आहे, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला काय इशारा दिला? पाहा