नाट्यसृष्टीसाठी काळा दिवस! कलानगरीतील ऐतिहासिक वास्तू आगीच्या भक्ष्यस्थानी...
2024-08-09
1
कोल्हापुरातील एक वेगळी ओळख अन् नाट्यसृष्टीत ज्या वास्तूचे अधिक महत्त्व अस कोल्हापुरचे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह. या नाट्यगृहाला गुरुवारी रात्री आग लागली नी क्षणात होत्याचं नव्हतं झाले.