केवळ सिगारेट देण्यास नकार दिल्याने एका टपरीचालकाची हत्या केल्याची घटना ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे