आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी चर्चेत, कारण...
2024-08-08
2
फायरिंग प्रकरणानंतर आमदार गणपत गायकवाड हे जेलमध्ये असले तरी त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या राजकारणात चांगल्या सक्रिय झाल्या असून एका समस्येचे निवारण करण्यासाठी मध्यरात्री त्या ऑन फिल्ड असल्याचा देखील व्हिडिओ समोर आला आहे.