'त्या' वक्तव्यावर बच्चू कडूंनी काय स्पष्टीकरणे दिले?
मुख्यमंत्र्यांचा आम्ही गणपती करू, उचलून थेट समुद्रात टाकू. त्यासाठी तुमची साथ पाहिजे. त्यासाठी तुमचा आशीर्वाद पाहिजे, असं म्हणत आमदार बच्चू कडू आक्रमक झाले होते. दरम्यान यावर कडू यांनी स्पष्टीकरणे दिले.