मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुखांचा चांगलाच समाचार घेतलाय. खुन्नसच्या राजकारणाची महाराष्ट्राची परंपरा नाही. हे थांबवण्यासाठी ज्यांना सर्वपक्षीय नेते मानतात अशा नितीन गडकरींसोबत बसा आणि काय शब्द वापरायचे ते ठरवा, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना चिमटे काढले. ते काय म्हणाले? पाहा