काँग्रेसचे टोल विरोधात आंदोलन! ठिय्या केला, रास्ता रोको केला त्यानंतर काय घडले पाहा...

2024-08-03 0

पश्चिम महाराष्ट्रात शनिवारी काँग्रेसचे टोल विरोधात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे आंदोलन सुरुवातीला ठिय्या मारून करण्यात आले तर त्यानंतर रस्ता रोको करण्यात आले.

Free Traffic Exchange

Videos similaires