बिग बॉस ओटीटी चा तिसरा सिझन संपला आहे. तिसऱ्या सिझनची विजेती सना मकबुल ठरली आहे. विजयानंतर सनाने प्रतिक्रिया देताना आपला अनुभव शेअर केला..#BiggBoss #BiggBoss5