मंत्री गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर सडकून टीका

2024-08-01 0

"सकाळी उठून आपला भोंगा वाजवणे, काहीपण बोलणे यातच संजय राऊत यांना मर्दानगी वाटते, त्यांनी ते करत राहावं", अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी राऊतांना टोला लगावलाय.

Videos similaires