महायुतीबाबत गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

2024-08-01 0

मागच्या काळात जशी बंडखोरी झाली तशी यावेळी घडू नये, म्हणून वरिष्ठ पातळीवर बैठका सुरू असल्याचं सांगत मंत्री गुलाबराव पाटलांनी महायुती पक्की असल्याचा दावा केलाय. पाहा ते काय म्हणाले?