ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधवांनंतर वैयक्तिक पदक मिळवून कोल्हापुरच्या पठ्ठ्याने इतिहास घडवला!

2024-08-01 1

पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत आता देशवासियांसह कोल्हापुरचे ही लक्ष लागले आहे. कोल्हापुरच्या राधानगरी येथील एका गावातून आंतरराष्ट्रिय पातळीवर आपल्या चमकदार कामगिरीने थेट ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजी स्पर्धेत फायनलमध्ये स्वप्नील कुसाळे याने कांस्य पदकावर मोहोर उमटवली आहे.

Videos similaires