-बंदुकीच्या धाकावर सोन्याचं दुकानं लुटलं..फिल्मी स्टाईल घटनेचा CCTV व्हायरल

2024-07-30 16

दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत व हवेत गोळीबार करत दुकानातील सोन्याचांदीचे दागिने लंपास केले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाले असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Free Traffic Exchange

Videos similaires