अर्थसंकल्पावर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने छेडले आंदोलन

2024-07-29 9

केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारच्या वतीने महाराष्ट्राला सावत्र वागणूक दिल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज आंदोलन केले

Videos similaires