जळगावात विधानसभेपूर्वीच ठाकरे गट आणि भाजपमध्ये खडाजंगी

2024-07-29 50

मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी भाजप आमदार सुरेश भोळेंवर कमिशनखोरीचे आरोप केले. त्यावर सुरेश भोळे यांनी महाजनांना काय प्रत्युत्तर दिलं? पाहा

Videos similaires