वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत 'सुवर्णपदक' कमावले, गावकऱ्यांनी चक्क मिरवणूक काढली!
2024-07-26
0
थायलंड येथे झालेल्या वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताला आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू रोहिणी देवबा हिने सुवर्ण पदक मिळवून दिल्याने तिचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.