खडकवासलातून पाणी सोडलं घराघरांत पाणी साचलं नेमकं काय घडलं?
2024-07-25
10
खडकवासलातून पाणीपुण्यात काल रात्रभर मुसळधार पाऊस झालाय, खडकवासला धरण 100 टक्के भरले असल्याने धरणातून विसर्ग वाढवण्यात आला, कोणतीही पूर्वकल्पना न देता हे धरणातून पाणी सोडल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली,