पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी

2024-07-24 1

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे लहान मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या बंद पाकिटात मेलेला उंदीर आढळला होता. या धक्कादायक प्रकाराची जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून, पोषण आहाराचा पुरवठा करणारा ठेकेदार अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

Videos similaires