कोल्हापूर, सांगलीत धुंवाधार पाऊस, अलमट्टीवर भिस्त! सद्यपरिस्थिती काय पाहा व्हिडीओ...
2024-07-23
2
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर तिकडे कर्नाटकात अलमट्टी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.