११ ऑगस्ट रोजी पुण्यात मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आणि जाहीर सभा होणार आहे.. या रॅलीत मराठा समाजातील नेत्यांनीही सहभागी व्हावं असं आवाहन मराठा समन्वयकांकडून करण्यात आले...