मुसळधार पावसात सावंतवाडी शहरातील रस्त्यावर दहा ते बारा फुट लांबीचा भला मोठा अजगर!

2024-07-19 20

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. सावंतवाडी शहरातील मोती तलाव परिसरात आढळला मोठा अजगर. भल्या मोठ्या अजगरामुळे रस्त्यावरून जाणाऱ्यांची तारांबळ उडाली.

Videos similaires