समोर वाघनखे मागे शिवसैनिक अन् सांस्कृतिक मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली

2024-07-13 5

कोल्हापुरात लंडनहून येणारी वाघनखे आणण्यात येणार आहेत. ही वाघनखे राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा दावा करत आहे तर इतिहास अभ्यासक ही वाघनखे महाराजांची नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे या वाघनखांसाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जात असून त्याविरोधात आता शिवसेना ठाकरे गटाकडून कोल्हापुरात आंदोलन करण्यात आले.

Videos similaires