जळगाव कारागृहातली सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर

2024-07-12 2

जळगाव जिल्हा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यातील एका बंद्याचा दुसऱ्या बंद्याने चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडलीय. मारेकरी व मयत एकाच खून प्रकरणातील संशयित आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये धूसफूस सुरू होती.

Videos similaires