'हद्दवाढ झाल्यास सामूहिक आत्मदहन करणारं', हद्दवाढी विरोधात कोल्हापुरात गावे आक्रमक
2024-07-11 1
कोल्हापूरच्या हद्दवाढी विरोधात आता पुन्हा एकदा 19 गावे आक्रमक भूमिका घेत असून त्यांनी गाव बंदची हाक दिली आहे. कोल्हपुरच्या उचगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या हद्दवाढ विरोधी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.