जोरदार पावसाने पाझर तलाव 'ओव्हरफ्लो', सांडव्यावरुन कोसळणाऱ्या जलधारा पाहा

2024-07-09 20

कोल्हापुरात घाट माथ्यावर पावसाची संततधार कायम असल्याने खामकरवडी लघूपाठबंधारे प्रकल्प रविवारी मध्यरात्री पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊ लागला आहे.

Videos similaires