संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या संतापल्या... संगीता तिवारींकडून भिडेंचा समाचार

2024-07-01 3

नट्यांनी आणि ड्रेस घातलेल्या महिलांनी वटसावित्रीच्या पूजेला जाऊ नये, साडी नेसलेल्याच महिलांनी वटसावित्रीची पूजा करावी असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेत आले, काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय

Videos similaires