काही वेळा करता गाडी बाजूला लावली म्हणून फेरीवाल्यांची दमदाटी
2024-06-18 34
कल्याणात फेरीवाल्यांनी फुटपाथवर कब्जा केला असून आता रस्त्यावरही ताबा घेतला आहे एका वाहन चालकांना काही वेळा करता रस्त्याच्या बाजूला गाडी उभी केली म्हणून फेरीवाले एकत्र आले आणि वाहन चालकाला दमदाटी करू लागले.... #LokmatNews #MaharashtraNews #KDMC