सांगलीत राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये धुसफूस? सतेज पाटील काय म्हणाले पाहा

2024-06-17 9

लोकसभा निवडणुकीत सांगलीत चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये मात्र तिथे वाद होताना दिसून येत आहेत कारण सोशल मीडियावर डिवचण्याचे प्रकार सुरू आहेत. यावर सतेज पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहा

Videos similaires