काँग्रेसने पोस्टर लावून डिवचले तर शिवसेनेनं पोस्टरमधूनच दिले जोरदार प्रत्युत्तर...
2024-06-13 1
निवडणुकीत सोशल मीडियावर राजकीय पक्षांचे कोल्ड वॉर नेहमीच पाहायला मिळते. कोल्हापुरात मात्र आता पोस्टर वॉर रंगले असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे तर शिवसेनेने काँग्रेसला पोस्टर मधूनच प्रत्युत्तर दिले आहे.