रुपाली पाटील ठोंबरे ठाकरे गटात जाणार? ठाकरे गटाची ऑफर स्विकारली?

2024-06-13 7

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारल्यानंतर आता विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मविआ मध्ये इनकमिंग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, अशातच आज सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याने चर्चांना उधाण आलंय

Videos similaires